Uncategorized
तुळजापूर तालुका काटगाव येथील महिला राहत्या घरातून बेपत्ता

कांडगाव येथील *अरुणा* कुबेर गो रसे या महिलांनी राहत्या घरातून दिनांक 1-6-2025 रोजी काटगावा तील राहत्या घरातून बेपत्ता झालेला आहे कुणालाही या महिलाच पत्ता लागले तर कृपा करून कळवावे सविस्तर माहिती खालील प्रमाणे
रंग सावळा
वय एकवीस (21)वfर्ष
उंची चार फूट पाच इंच
कॉन्टॅक्ट नंबर – 7798582129🙏