
7 वर्षाच्या मुलीगी झारा यानी पहिली रोजा पूर्ण केली
तुळजापूर तालुका काटगाव येथील रफिक शेख (हिपळे) यांचा मुलगी झारा रफिक शेख यांनी आज रोजी रमजान महिन्याचे उपवास निमित्त पहिली रोजा पूर्ण केली
वाढत्या उन्हात सात वर्षाचा मुलगि रोजा धरून पूर्ण केल्याबद्दल समाजातील मान्यवरांनी मुलीचं कौतुक करत मनःपूर्वक आभार व्यक्त केले
या संदर्भात मुलीचा आई-वडील सह झारा शेख याच आश्चर्याने उत्साहात मुलीचा आदर व सन्मान केली