E-Paper
लाडकी बहिणीना कोटी आश्वासन दिले सरकारने अत्ता मिळाले फक्त 1500
संपादक व प्रतिनिधी - रजाक शेख 📞 7620388807

राज्यातील महिला भगिनींना अर्तर्थ लाडकी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहे असे सांगुन आता फक्त 1500 रू देऊन सरकारने लाडकी बहिणींना पासवनुक केलेआहे काही महिलांनी 3000 हजार महिला दिनानिमित्त कत्यावर जमा होईल म्हणुन बँकिला गेलेतर फक्त कत्यावर 1500 जमा झाले होते लाडकी बहीण मना लागले काय सरकार आहे ग माय 2 महिन्याची एकदाच 3000 हजार देणार आहो असे सांगुन हमाला सरकारने फक्त 1 महिन्याची फैसे देऊन पासविले असे लाडकी बहीण नाराज व्यक्त केले
आणि 1500 कवा मिळणार आहे असे पण मानत होते