मुंबई जुहू यिते प्रप्रांती यांची गुंडा गर्दी

मुंबई #जुहू
फेसबूक व्हिडिओ माहिती अनुसार
मराठी माणसावर परप्रांतीयांचा पुन्हा हल्ला
श्री वसौ निकम यांच्यावर पांडे नामक परप्रांतीय महिलाकडून डोक्यात फरशी घालून जीव घेणा हल्ला
परप्रांतीयांना राज्यात मतांसाठी मोकळीक देणारे राजकारणी जबाबदार आहेत,
राज्यात कायदा सुवस्था उरली आहे?
राज्यात गृहाविभाग आहे?
परप्रांतीयांना महाराष्ट्र पोलीसांची भीती राहिली नाही…
हे परप्रांतीय आता महाराष्ट्रासाठी आतंकवादी होऊ लागलेत
उठसूट हल्ले करत आहे मारहाण करत आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध!
आम्ही दरवेळी किती ठिकाणी पोहचायचे
आणि आता यांच्यासारखे आम्ही कायदा हातात तर घेऊ शकत नाही, पण मग मराठी माणसाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन, गृहाविभाग जवाबदारी का घेत नाहीय?
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Uday Samant – उदय रविंद्र सामंत Ajit Pawar Devendra Fadnavis
किती दिवस सहन करायचे हे सर्व?
#मतांचेलाचार होऊ नका
#स्थलांतरितकायदा करा #परप्रांतीयांना_आवरा
#मराठीएकीकरणसमिती