E-Paper
ब्रेकिंग न्यूज लातूर नांदगाव पाटील जवळ एसटी बस झाली पलटी
मुस्तकीम घाटवाले हॅलो इंडिया न्यूज उपसंपादक

लातूर – चाकूर महामार्गावर भीषण अपघात…. नांदगाव पाटी जवळ झाली एसटी बस पलटी… एसटी मधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहीती…. मोटारसायकल चालकाला वाचविण्याच्या नादात झाला अपघात…. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद…