महाराष्ट्र ग्रामीण
दिंडेगाव तालुका तुळजापूर शिवराम बुवा यात्रा संपन्न
प्रतिनिधी - राजाक शेख हॅलो इंडिया न्यूज संपादक

तुळजापूर तालुका दिंडेगाव येथील सद्गुरु श्री शिवराम बुवा यांचा यात्रा महोत्सव अति उत्साहात पार पडले यासंदर्भात अनेक भावी भक्तांनी श्री शिवराम बुवांचा आशीर्वाद घेऊन पुनित झाले तसेच आजूबाजू परिसरातील भाविकांनी मोठे संख्येने यात्रेत भाग गेऊन यात्रेचे शोभा वाढविले