धाराशिव येते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा हस्ते प्रधान मंत्री आवस योजनेच्या मंजुरी लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वाटप
Rajak Shaikh ✍️ 7620388807

धाराशिव येते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा हस्ते प्रधान मंत्री आवस योजनेच्या मंजुरी लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वाटप
जिल्हा नियोजन समिती सभागृह धाराशिव येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला..! प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरी भागामध्ये 2 लाख 50 हजार व ग्रामीण भागामध्ये 1 लाख 60 हजार इतके अनुदान मिळते..! ग्रामीण भागातील मंजूर लाभार्थ्यांना देखील शहरी भागात ज्याप्रमाणे रक्कम दोन लाख 50 हजार मिळते तसेच तेवढीच रक्कम ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मिळावी यासाठी लोकसभेत प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांना वाळूचे वाटप बांधकामासाठी लवकर सुरू करावे..! या योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्याच्या घरकुलाचे मोजमाप करताना व बिल्ली अदा करताना कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण देवाण अधिकार्यावर कर्मचारी यांच्याकडून होत असल्यास खासदार संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन देखील यावेळी केले..! यावेळी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव व प्रकल्प संचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
जिल्हा नियोजन समिती सभागृह धाराशिव येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला..!
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरी भागामध्ये 2 लाख 50 हजार व ग्रामीण भागामध्ये 1 लाख 60 हजार इतके अनुदान मिळते..!
ग्रामीण भागातील मंजूर लाभार्थ्यांना देखील शहरी भागात ज्याप्रमाणे रक्कम दोन लाख 50 हजार मिळते तसेच तेवढीच रक्कम ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मिळावी यासाठी लोकसभेत प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांना वाळूचे वाटप बांधकामासाठी लवकर सुरू करावे..!
या योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्याच्या घरकुलाचे मोजमाप करताना व बिल्ली अदा करताना कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण देवाण अधिकार्यावर कर्मचारी यांच्याकडून होत असल्यास खासदार संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन देखील यावेळी केले..!
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव व प्रकल्प संचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!