
मौजे इटकळ येथील उपसरपंच फिरोज मुजावर यांच्या मुजावर कॉम्प्लेक्स मध्ये “बेंगलोर अय्यंगार बेकरीचा” भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मान्यवर मित्रपरिवार व ग्रामस्थ बंधूंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला….. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. वसंतराव वडगावे … सरपंच साहेबा क्षिरसागर, बेंगलोर अय्यंगार बेकरीचे मालक सलीम लालसाब यलगोड…प्रा.संगमेश्वर जळकोटे सर…मेजर रफिक मुजावर…मा.उपसरपंच.हुसेन मकानदार…ग्रा.पं,सदस्य. महादेव सोनटक्के…ग्रा.पं.स.अमोल पाटील…ग्रा.पं.स. नजीर शेख …ग्रा.पं.स.बाबु मकानदार… ईटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे…पोलीस औट पोस्टचे कोळी साहेब… पो.पाटील विनोद सलगरे… शालेय समिती अध्यक्ष प्रवीण माशाळकर …युसुफ पठाण…इसाक मुजावर, शंकर वाघमोडे.. परमेश्वर हन्नुरे..केशव गायकवाड …बबलु मुजावर …यांच्यासह बहुसंख्य व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते…*