मनोरंजन
इनाम 50 लाखांचे महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने मोठी कुस्ती होणार

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने मोठी कुस्ती!
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त ठरलेली शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ ही कुस्ती सांगली येथे पुन्हा रंगणार!
या ऐतिहासिक कुस्तीतील वाद मिटवण्यासाठी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला असून, विजेत्यास ₹50 लाखांचे इनाम जाहीर!
ही लढत महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वात नवा इतिहास रचणार आहे.