E-Paper
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच विजय झाल्यानंतर बच्चू कडू यांचा मोठा विधान

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीची पिछेहाट झाली. पण भाजपच्या या विजयावर आता विरोधकांडून टीकाटिप्पणी व्हायला लागली आहे. घोटाळा करुन भाजप निवडून आल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेनेनंतर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपला त्यांनी एक आव्हानही दिलं आहे,
दाल मे कुछ तो काला है.