E-Paper
त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्तिथीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या रमाबाई, बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. महान त्यागमूर्तीस विनम्र अभिवादन!🌹🌹