E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण
काटगाव येथील जिल्हा परिषद प्रशाले मध्ये आरोग्य शिबिर राबविण्यात आले
उपसंपादक -मुस्तकीम घाटवाले ,8605402130

पीएमसी जिल्हा परिषद प्रशाळा काटगाव. तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आज प्रशालेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र काटगाव मधील आरोग्य शिबिर राबवण्यात आले या शिबिरामध्ये HB, BP, BLOOD GROUP चेक करणे असे विविध कार्यक्रम राबवले गेले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ आशा कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले.