E-Paper
घाटकोपर येथील हिंदुस्तान कंपेजिस्टस लिमिटेड मधील 1100 कामगारांना ,श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचं हस्ते वाटप
घाटकोपर येथील हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील ११०० कामगारांना ३० वर्षांच्या लढ्यानंतर थकीत महागाई भत्ता (डीए) मिळाला आहे. ह्या महागाई भत्त्याचं वितरण पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
ह्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाईं, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, आमदार सुनील राऊत, माजी महापौर महादेव देवळे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते.