Uncategorized
कोर्टात सैफ अन् करीनाच अडचणीत? आरोपीच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, ‘हल्लानंतर 1 तासाने सैफने…’
Hello india News
झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावरुन आरोपीच्या वकिलांनी सैफ आणि त्याच्या पत्नीसंदर्भात म्हणजेच करिनासंदर्भातच काही प्रश्न उपस्थित केलेत. तसेच घेतलेले फिंगर प्रिंट ग्राह्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. नक्की या वकिलाने काय म्हटलंय पाहूयात…