Uncategorized
What Is One Nation One Rate Policy : सोनं स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारची ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी? नेमकं प्रकरण काय?

What Is One Nation One Rate Policy : ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसीद्वारे संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यात सोन्याची किंमत सारखीच ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
What Is One Nation One Rate Policy : सध्या देशभरात ‘वन नेशन, वन रेट’ चर्चेत आहे. नावावरुनच लक्षात आलं असेल की, ‘वन नेशन, वन रेट’ म्हणजे, संपूर्ण देशात वस्तूंसाठी एकच दर. पण हा नियम सर्व वस्तूंसाठी नाहीतर केवळ