
आजीचे अभिनंदन तर झालेच पाहिजे
68 वर्षाच्या 51 टक्के मिळवत दहावी उत्तीर्ण
इंदु ज्ञानेश्वर बोरकर वर्धा जिल्ह्यातील जामणी गावच्या रहिवासी आहे त्यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे.
शिक्षणाला वय नसते हेच त्यांनी यातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा नातूही त्यांच्यासोबतच दहावी ची परिक्षा देत होता. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.
आजींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
#sscexam25 #sscexam #SSC