E-Paper

ईटकळ येथे शेख जाऊन बाबांचा ऊरुष साजरा होणार

रजाक shaikh

User Rating: Be the first one !

तुळजापूर तालुका इटकळ येतील ग्रामदैवत शेख दाऊद बाबा यांचं उरूस प्रती वर्षाप्रमाणे यावर्षी साजरा करण्यात येत आहे
कार्यक्रमाचे सविस्तर माहिती
दी 15 रोजी संदलच कार्यक्रम
दीं 16 रिजी ऊरुष व यात्रा कमिटी तर्फे प्रसाद वाटपच कार्यक्रम आणि भाविकांची निवेद व नारळ दाखविणे देवदर्शन करणे आणि रात्री 8 – 30 ला दारू उघडण्याचा कार्यक्रम आहे
दि 17 दुपारी 4 – 30 ला जंगी निकाल कुस्त्यांची नियोजन करण्यात आलेला आहे
सर्व आजूबाजू भावीक भक्तांनी देवाचा दर्शन व कार्यक्रमाचा आनंद घेण्यात यावे अशी यात्रा कमिटी कडून विनंती करीत आहे

यात्रा कमिटीचे अध्यक्ष
*हरून शेख*
उपाध्यक्ष
*समीर मुजावर*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button