E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण

(International speaker)आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ ,विद्वान , मार्गदर्शक मा .डॉ . अर्षद सय्यद सर यांचे करिअर मार्गदर्शन

User Rating: 4.7 ( 1 votes)

आज दिनांक 7 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्रशाला काटगाव ता तुळजापूर येथे (International speaker)आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ ,विद्वान , मार्गदर्शक मा .डॉ . अर्षद सय्यद सर यांचे करिअर मार्गदर्शन , जीवनात शिक्षणाचे महत्त्व ,आणि संस्कार याबाबत प्रशालेमध्ये अतिशय सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष ,पत्रकार , ग्रामपंचायत सदस्य , पालक यानी शालेय स्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन , कौतूक केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button