महाराष्ट्र ग्रामीण

साहेबा अशपाक नदाफ (अरबळी) 10 वर्षाची मुलीने रमजान महिन्याचा रोजा (उपवास) पूर्ण केले

प्रतिनिधी - रजाक शेख 📞 7620388807

User Rating: 3.95 ( 4 votes)

तुळजापूर तालुका आरबळी येथील साहेबा नदाफ यांनी रमजान महिन्याची पहिला रोजा पूर्ण केली सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना असून या महिन्यात मुस्लिम बांधवांनी उपवास धरले जातात 12 – 13 तास अन्न पाणी सोडून उपवास धरून अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात येते अशा संदर्भात 10 वर्षाचा मुलगी साहेबा यांनी कोनता विचार न करता अल्लाह वर भरवसा ठेवून आज त्यांनी पहिला रोजा पूर्ण केली
साहेबा यांची वडील अशपाक नदाफ आणि आई आनंदाने मनापासून अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button