
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर समारोपाचे भाषण संपवून मुख्यमंत्री आपल्या आसनावर बसलेच होते तेवढ्यात जितेंद्र आव्हाड उभे राहिले आणि पानीपतवरील प्रस्तावित स्मारक ही मराठ्यांच्या पराभवाची निशाणी ठरेल वगैरे युक्तिवाद करू लागले त्यानंतर मुख्यमंत्री उभेरहिले आणि त्यांनी पानिपतच्या इतिहासावर जे उत्स्फूर्त भाषण केले के माझ्यामते विधानसभेतील पहिल्या १० भाषणात मोजावे लागेल