Uncategorized
महाराष्ट्राचा राजधानी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही. माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,
प्रतिनिधी - रजाक शेख

मुंबईत एल.आय.सीच्या पॉलिसींसाठी गुजराती भाषेतील अर्ज वापरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ गलथानपणा नाही, तर मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.ही माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि त्यांच्या समोरच ते गुजराती अर्ज फाडून फेकले. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करू नये अशी तंबी शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.