महाराष्ट्र ग्रामीण

गुढीपाड्याच्या निमित्त युवसेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांचं सहबाग

RAJAK SHAIKH 📞 Hello INDIA NEWS

User Rating: Be the first one !

आज गुढीपाडव्यानिमित्त मराठी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या गिरगावच्या शोभायात्रेत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले. ह्यावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख संतोष शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button