आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांचा हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न आंबेवाडी चौक धाराशिव
प्रतिनिधी - मुस्तकिम घाटवाले

*आंबेवाडी चौक, ता. धाराशिव येथील श्री. विष्णू ढोबळे व श्री. विलास थडवे यांच्या ‘संतकृपा इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग सप्लायर्स अँड थडवे इलेक्ट्रिकल्स’ या नवीन व्यवसायाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या..*
यावेळी श्री. सुरेश देशमुख, श्री. नितीन काळे, श्री.सतिश दंडनाईक,श्री. नेताजी पाटील, श्री. नाना कदम,श्री.व्यंकट पाटील, श्री. दत्ता देवळकर, श्री. नानासाहेब ढोबळे, श्री. ज्ञानोबा थडवे, श्री. पांडुरंग सुतार, श्री. नवनाथ नाईकवाडी, श्री. बबलू मोमीन, श्री. अण्णा पवार, श्री. अण्णा पाटील, श्री. रोहित धुत, श्री. धनंजय माने, श्री. विशाल कांबळे, श्री. रणधीर खटिंग, श्री. धनंजय घुले, श्री. अनिल टेळे, श्री. लक्ष्मण शिंदे, श्री. डी के कुंभार, श्री. नंदकिशोर मते, श्री. शरद मेगले, श्री. रंगनाथ भिसे, श्री. संकेत झवर, श्री. महेश निकते, श्री. दिलीप फोलाने, श्री. अच्युत मोरे, श्री. विश्वास ढोबळे, श्री. बापू ढोबळे, श्री. बापू तनमोर, श्री. किशोर बरकते, श्री. किरण तनमोर, श्री. हरिश्चंद्र कोळी, श्री. धनंजय भोसले, श्री. तानाजी बंडे, श्री. संकेत रोकडे आदी उपस्थित होते.