E-Paper
Maharashtra 12th Exam Time Table: विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra HSC Exam Time Table 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेतली जाणार आहे.