मनोरंजन
1954 मध्ये कुंभमेळावा 70 वर्षांपूर्वीच आकर्षक व्हिडिओ
*70 वर्षांपूर्वी, 1954 मध्ये कुंभमेळा. त्यावेळची अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक व्हिडिओग्राफी जिथे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. गोविंद वल्लभ पंत कार्यक्रमाला उपस्थित होते…*!! *हा अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ अवश्य पहा हा सिनेमा रूपी रिळ आजही कुरणखेड सावजी येळणे कुटुंबात होता तेव्हा टुरिंग टॉकीज मध्ये दाखवत होते* माहिती मिळाले व्हिडिओ द्वारे