E-Paper

स्वातंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद

संपादक रजाक शेख 📞 7620388807

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि देशातील शिक्षण व्यवस्थेचे प्रणेते, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे व शैक्षणिक संस्था उभारल्या. देशाच्या शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून त्याला नवीन दिशा देणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन!.💐🙏💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button