E-Paper
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुस्लिम बांधवांची बैठक
Rajak Shaikh HELLO INDIA NEWS 📞 7620388807

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर यांच्या विभागाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मुस्लिम समाजातील इच्छुकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक सेल सोलापूर शहराध्यक्ष वारिस कुंडले यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणीभाई पठाण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराध्यक्ष सुधीर खरटमल साहेब, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष जावेद खैरादी,अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुंडले,युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, अल्पसंख्यांक सेल चे प्रसिद्धीप्रमुख लाडजी नदाफ,अल्ताफ बुऱ्हाण आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.