E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण

बागवान समाज बहुउद्देशीय सामाजीक संस्था तुळजापूर

बागवान समाज बहुउद्देशीय सामाजीक संस्था तुळजापूर

या संस्थेची मीटींग दि.०८/०२/२०२५ रोजी रात्री ९ वाजता घेण्यात आली.मीटींग मध्ये सर्व बाँडी मेंबर एकमताने रिक्त सचीव पद मतीन याकूबसाब बागवान यांना व उप सचीवपद आरीफ यासीनसाब बागवान यांना संस्थेचे अध्यक्ष हाजी जावेदभाई हाजी इस्हाकसाब बागवान यांच्या अनुमतीने देन्यात आले.

या वेळी संस्था उपाध्यक्ष रसूलभाई,कोशाध्यक्ष रफीकभाई,इम्रानभाई,इसाकभाई

,दौलाभाई,मोहसीनभाई आदी बाँडीमेंबर उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button