E-Paper
धीरज भैय्या पाटील काँग्रेस कमिटी तुळजापूर यांनी स्पोट झालेला कुटुंबीयांना मदतीचा हात
तुळजापूर शहरात सिलेंडरच्या स्पोट मुळे बाबा करीम शेख, अलीम करीम शेख, आणि सलीम करीम शेख, यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे या कठीण प्रसंगी तुळजापूर काँग्रेस कमिटी पीडित कुटुंबा सोबत खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत करण्यास कटिबद्ध आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की या संकटग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे आणि माणुसकीचा हात बारा लावावा असे सर्व जनतेला विनंती केली आहे