महाराष्ट्र ग्रामीण
तुळजापूर तालुका दिंदेगव श्री सद्गुरू शिवराम बुवा साक्षात्कार सोहळा अर्थात 320 वा यात्रा महोत्सव
प्रतिनिधी रजक शेख

तुळजापूर तालुका दिंडेगाव येथे श्री शिवराम बुवा यात्रा महोत्सव दिनांक 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत
दि – 26 फेब्रुवारी महाशिवरात्री दिवसभर देवदर्शन व रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत दिंडी जागरण
दि – 27 फेब्रुवारी दिवसभर देवदर्शन रात्री 9 ते 11 गुरुवर्याचे वडाचे झाडाखाली कीर्तन
दि – 28 फेब्रुवारी दुपारी 2-30 वाजता वडाच्या झाडाखाली गुरुवर्याचे पवित्र हस्ते काला वाटप
असे यात्रेचे नियोजन केले आहे तरी सर्व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांनी शिवराम बुवा चा आशीर्वाद घेऊन पुनीत होवाव