महाराष्ट्र ग्रामीण
तुळजापूर तालुका येवती येते 19 फेब्रुवारी ला शिवजन्मोत्सव समितीच्या निर्णय

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती 19 फेब्रुवारी 2025 नियोजनासाठी बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,बैठकीत सर्वांच्या मते खालील प्रमाणे निवड करण्यात आल्या,समितीचे अध्यक्ष# *गोपाळ बिभीषण बडूरे* तर उपाध्यक्ष# *तानाजी चांगदेव शिंदे सचिव# अभिजीत* *राजकुमार भरगंडे कोषाध्यक्ष# *धीरज विलास शिंदे* खजिनदार # *अतुल सतीश शिंदे* खजिनदार # *विश्वास बाळासाहेब पाटील* निवडी झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे सरपंच श्री अमूल गवळी यांनी मनःपूर्वक स्वागत केले