E-Paper

तुळजापूर आर्य चौक येथे जाणता राजाच शिवजन्मोत्सव सोहळा

जाणता राजा युवा मंच व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती, आर्य चौक, तुळजापूर येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य श्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button