
- जिल्हा परिषद प्रशाला काटगाव . तालुका तुळजापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि नववीच्या विद्यार्थ्याकडून निरोप समारंभ. हे कार्यक्रम एकत्रितरित्या साजरा करण्यात आला. आपण सदर प्रशालेतून घेतलेले शिक्षण, शाळेबद्दलची अपुलकी, शिक्षकाकडून मिळालेले मार्गदर्शन अशा अनेक बाबीवर बोलताना बरेच विद्यार्थाचे डोळे डबडबले होते.
येणाऱ्या परिक्षेस सर्वशिक्षक मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी शुभेच्छा देवून कार्यक्रमाची नववीच्या विद्यार्थ्यांच्या आभाराने सांगता झाली.