Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
आमदार राणाजगदीशिंजी पाटील बाभळगाव इते भेटदेऊन फुलाची पाहणी केले
तुळजापुर तालुका बाभळगव येते *आमदार राणा जगदीसिंह पाटील* यांनी सोलापूर-उमरगा महामार्गावर बाभळगाव लगतच्या पुलावर काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने 3 जणांना जीव गमवावा लागला होता. ही दुर्घटना झालेल्या ठिकाणी भेट देऊन पुलाची पाहणी केली. पुलावरील संरक्षण कठडा व्यवस्थित करण्याबाबत तसेच सूचना फलक लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेलआहे