Uncategorized
महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर आपल्या कलाकृतींनी त्यांनी बॉलिवूडही गाजवलं आहे. महेश मांजरेकराचा 'एक राधा एक मीरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मराठी सिनेमा, बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीवर भाष्य केलं.
महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर आपल्या कलाकृतींनी त्यांनी बॉलिवूडही गाजवलं आहे. महेश मांजरेकराचा ‘एक राधा एक मीरा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मराठी सिनेमा, बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीवर भाष्य केलं.