शिवतीर्थ, दादर, मुंबई २३ जानेवारी २०२५ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थ येथे साहेबांच्या चरणी नतमस्तक होत वंदन केले.. श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे नाव म्हणजे आपणा सर्वांसाठी एक ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, आपली ताकद आहे.. यावेळी समवेत आ. प्रवीणजी स्वामी सर उपस्थित होते.