Uncategorized
26 जानेवारी प्रजास्त्ताक दीन
जिल्हा परिषद प्रशाला काटगाव ता तुळजापूर येथे मा . सरपंच , माजी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ , पत्रकार बान्धव , व्यवस्थापन समितीअध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन प्रतिमापूजन व ध्वजारोहनाने उत्साहात साजरा करण्यात आला .