तुळजापूर तालुक्यामधील काडगाव गावातील खंडोबा यात्रा संपन्न झाली या यात्रेमध्ये अनेक भाविकांचा समावेश होता.
खंडोबा यात्रेची मिरवणूक बघण्यासाठी सर्व धर्मातील लोक उपस्थित असून यात्रा चांगली पार पडली.