E-PaperUncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
Trending
तुळजापुराच्या घाटात उलटली भाविकांची बस
Hello India news

तुळजापूर :- पुणे येथून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेली बस बुधवारी दिनांक 29 जानेवारी संध्याकाळी सहा वाजता दर्शन घेऊन परत जात असताना उलटली

मिळालेल्या माहितीनुसार दोघांचा मृत्यू तरी 45 जण जखमी आहेत तर त्यामधील वीस भाविकांची प्रकृती गंभीर आहे
जखमी झालेल्या भाविकांना धाराशिवच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.