Uncategorized

काटगाव ग्रामपंचायत भोंगळा कारभार

काटगाव ग्रामपंचायत भोंगळा कारभार

तुळजापूर तालुक्यातील *काडगाव* येथे ग्रामपंचायतच आंधळाकारभार दिसून येत आहे, गावातील पाणीपुरवठा *बेळ* *मिसळ* जाले असून, त्या मुळे गावातील नागरिकांना अशे *बेसळ* युक्त पाणी वापरावं लागतोय, कारण
याची तक्रार कुणा कड करयीच…..

१) गावातील *सरपंच* साहेबा कडे
२) *ग्राम* *सेवक* साहिबा कडे
३) *गट* विकास अधिकारी कडे

याच विचार ग्रॅम *पंच्यायात* सदस्य, व सरपंच यांनी सांगावं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button