माणसातला देवमाणूस
“”””””””””””””””””””””””””””‘”””'””‘”””””””””
चांगले कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करू नको या उक्तीतून नेहमीच सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे…… मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व……. निगर्वी स्वभाव……. सतत हास्य मुद्रा ठेवत मित्रांना क्षणोक्षणी प्रोत्साहित करणारा……. माझी संपत्ती म्हणजे माझी जीवाभावाची माणसं हे तत्त्व सतत उराशी बाळगून सर्व सामान्यांना नेहमीच मदत करणारे…….. इटकळ गावचे उपसरपंच…. फिरोज मुजावर….यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 शुभेच्छुक… हुसेन मकानदार माजि शालीय व्य. समिती अध्यक्ष इटकळMaharashtra